Add your promotional text...

शेअर मार्केटची बाराखडी

फक्त एकदा ऑफलाईन / ऑनलाईन कोर्सला प्रवेश घ्या आणि VIP ग्रुपमध्ये रोजच्या रोज सुमित सरांकडून लाईफटाईम सपोर्ट मिळवा

Paid मेंबरशीप / टिप्स घेऊन पूर्णपणे दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा आमच्याबरोबर स्वत: कॉल्स काढायला / ट्रेड शोधायला शिका

नवीन बॅच अपडेट्स साठी आपलं हक्काचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा

नवीन बॅच

मराठी PPT द्वारे सर्वात सोप्या पद्धतीने शिकण्याची सुवर्णसंधी. ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्स उपलब्ध

कोर्समध्ये काय शिकाल

  • इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, लॉंगटर्म शेअर्स शोधून स्वरेदी विक्री कशी करायची

  • रोज अप-डाऊन होणारे शेअर्स कसे शोधायचे

  • निफ्टी, बँकनिफ्टी, सेन्सेक्स, फिननिफ्टी या इंडेक्स मध्ये ट्रेडिंग कशी करायची

  • सपोर्ट रेजिस्टन्स ओळखून चढत्या/पडत्या मार्केट मध्ये पैसे कसे कमवू शकतो

  • कमोडिटी मार्केट, क्रूड ऑईल, नॅचरल गॅस यामध्ये ट्रेडिंग कशी करायची

  • पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट/मनी मॅनेजमेंट आर्थिक नियोजन कसे करावे

  • शेअरमार्केट बेसिकपासून ते फंडामेंटल, टेक्निकल ऍनालिसिस करून शेअर मार्केटमधून पैसे कमवणे

  • जागतिक मार्केटचा अभ्यास करणे

कोर्सची वैशिष्ट्ये

  • कोर्सच्या नावाप्रमाणेच अगदी बेसिकपासून शिकवलं जातं. तुम्हाला शेअर मार्केटची माहिती असण्याचीसुध्दा गरज नाही.

  • एकदम सोप्या मराठी भाषेत, मराठी पी.पी.टी. सह आणि परस्पर संवाद पध्दतीने शिकवलं जातं.

  • ऑनलाईन लाईव्ह कोर्समुळे कुठूनही शिकू शकता आणि याच कारणामुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोनाकोप-यातून तब्बल ५०० हून जास्त बंधू-भगिनींनी या कोर्सचा लाभ घेतला आहे आणि अजूनही घेत आहेत. सर्वात खास बाब म्हणजे कोर्स संपल्यावर व्हीआयपी ग्रुपमध्ये लाईफटाईम सपोर्ट दिला जातो आणि यात रोजच्या रोज सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातात.

  • आमचा कोर्स केलेले मेंबर्स स्वतः Stocks, Options, Commodity चे कॉल्स काढतात.

  • एकाच फीमध्ये दुस-यांदा Revision Batch सुध्दा attend करू शकता.

मार्केट ऍनालिसिस करण्यासाठी जे टेक्निक आम्ही वापरतो तेच टेक्निक आम्ही तुम्हाला शिकवतो

सुमित सरांची शेअर मार्केटची बाराखडी

गेल्या ६-७ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून खास आपल्या सामान्य मराठी बांधवांसाठी, कोविडच्या संकटानंतर आणि महागाईच्या काळात अगदी कमी फी मध्ये आणि लाईफटाईग सपोर्टसोबत सुमित सरांनी अगदी सामान्य व्यक्तिलासुध्दा समजेल अशा सोप्या आणि आपल्या मराठी बोली भाषेत हा कोर्स बनवला आहे.

टेलिग्राम व्हीआयपी ग्रुपवर गेहमी मार्केट चालू असताना सुमित सर स्वतः मार्गदर्शन करतात. सोबतच त्यांच्याकडून शिकलेले व्हीआयपी मेंबर्ससुध्दा अगदी सुयोग्य मार्गदर्शन करायला नेहमी तत्पर असतात.

485+

VIP Team members

8.8k+

Telegram Channel Subscribers
Happy App users

1.8k+